१. स्थापना : जानेवारी २०१८
२. एकूण आजीव सभासद : अठरा
३.होऊ घातलेले आजीव सभासद : दोन
(माझ्याकडे सभासदत्व शुल्क जमा आहेत)
४. कार्यक्रम, गप्पा नि अड्डा :
- ज्ञान संमेलन, पनवेल ( जानेवारी २०१८)
- रंगकर्मी अशोक समेळ यांची मुलाखत ( एप्रिल २०१८)
- कथा अभिवाचन, ( सप्टें २०१८)
- संवाद ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, मोहोपाडा ( आॅक्टोंबर २०१८)
-संवाद ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, पाताळगंगा ( डिसेंबर २०१८) हा एका दिवशी दोन ठिकाणी कार्यक्रम झाला होता.
- कर्नाळा अभयारण्य सहल ( मार्च २०१९)
- संगीत मैफल वेदांग धाराशीवे, पनवेल ( मे २०१९)
- ग्रंथालय उद्घाटन सोहळा, रसायनी ( जून २०१९)
- वृक्षारोपण ( जुलै २०१९)
- पुस्तक प्रकाशन, पनवेल (जुलै २०१९)
- परिसर मंच, मोहोपाडा आहे ( अॉगस्ट २०१९)
- एकूण अड्डे : तीन
५. नियोजित कार्यक्रम
- रायगड जिल्हा मेळावा, पनवेल (सप्टेंबर २०१९)
- पथनाट्य स्पर्धा (अॉक्टो / नोव्हेंबर २०१९)
- परिसर मंच, मोहोपाडा ( नोव्हेंबर २०१९)
- कृषी संवाद ( डिसेंबर २०१९)
-क्रिडा प्रशिक्षक संमेलन ( डिसेंबर २०१९)
रायगड जिल्ह्यातील दिवंगत साहित्यिक, कलाकार, खेळाडू आणि विचारवंत यांची यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
*दर तीन महिन्यानंतर आढावा जाहीर करण्यात येईल. आणि तुमचे मार्गदर्शन आणि सूचना अपेक्षित.*
*रोहिदास कवळे*
*अक्षर मानव, रायगड जिल्हाध्यक्ष*
Comments
Post a Comment