*|| अक्षर मानव, औरंगाबाद ||*
*एक रविवार : एक चित्रकार*
जन्माला येणारे प्रत्येक मुल हे चित्रकार असते. वयाच्या आठदहा वर्षापर्यंत ते जमेल तिथे रेघोट्या मारत राहते. पण पुढे प्रोत्साहन न मिळाल्यामुळे त्याच्या अंगातली चित्रकला हरवत जाते. शाळेमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण त्यातून मुलांमध्ये चित्रकलेची आस्था वाढतेच असे नाही. मुलांच्या अंगातली ही चित्रकला टिकून राहावी, तिला चालना मिळावी, चित्रकलेबद्दलची त्यांची समज वाढावी, मानवी जगण्यातल्या विविध क्षेत्रांमधला चित्रकलेचा व्यावसायिक उपयोग त्यांना कळावा या उद्देशाने 'अक्षर मानव' कडून "एक रविवार : एक चित्रकार" हा अभिनव उपक्रम योजला आहे.
*उपक्रमाच्या अटी व नियम :*
१) ९ - १५ या वयोगटातली मुले - मुली यामध्ये सहभागी होऊ शकतात.
२) यासाठी कसलेही प्रवेश मूल्य नाही.
३) प्रथम नोंदणी करणारया १०० मुलांना प्रवेश दिला जाईल.
४) प्रत्येक मुलाने कागद \ वही आणि चित्रकलेचे साहित्य स्वतःच घेऊन यावे.
५) उपक्रम एकूण ५ रविवार चालेल. प्रत्येक मुलाला पाचही रविवार उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
६) सुरुवातीचे ४ रविवारी महाराष्ट्रातले ४ मान्यवर चित्रकार दर रविवारी एक याप्रमाणे मुलांशी गप्पांमधून हसत खेळत मुलांशी चित्रकलेविषयी बोलतील. तसेच चित्रकलेची प्रात्यक्षिके करून दाखवतील व मुलांकडून करूनही घेतील.
७) पाचव्या रविवारी सर्व मुलांची स्पर्धा भरवण्यात येईल. विजेत्यांना बक्षिसे व सहभागी होणार्या सर्वांना प्रमाण पत्रके देण्यात येतील.
८) उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुलांनी स्वतः किंवा त्यांच्या पालकांनी किंवा त्यांच्या शिक्षकांनी अक्षर मानव च्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन किंवा फोन वरून नाव नोंदणी केली तरी चालेल.
*९) नाव नोंदणीची अंतिम मुदत :*
३० ऑगस्ट २०१९
*उपक्रमाच्या तारखा :*
१, ८, १५, २२, २९ सप्टेंबर २०१९
*ठिकाण*
मनपा केंद्रीय माध्यमिक विद्यालय, प्रियदर्शनी मयुरबन कॉलोनी, गादीया विहार रोड, औरंगाबाद.
*नोंदणीसाठी संपर्क :*
वर्षा जैन - 7218549204
निशा शर्मा - 9822468511

Comments
Post a Comment