अक्षर मानव ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे.
अक्षर मानव आयोजित || पटकथा कार्यशाळा || २४, २५ ऑगस्ट २०१९ रोज सकाळी १० पासून संध्याकाळी ६ पर्यंत. मार्गदर्शक : चंद्रकांत कुलकर्णी / कांचन नायक / आदित्य सरपोतदार / राज काझी स्थळ : मराठवाडा महाविद्यालय, पुणे प्रवेशफी : अक्षर मानव आजीव सदस्यांसाठी एक हजार रुपये / इतरांसाठी दोन हजार रुपये संपर्क : सतीश इंदापूरकर, इंदापूरकर भवन, सुरभी हॉटेलशेजारी, जंगली महाराज मंदिराजवळ, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे. फोन : 9623114393 / 9552516513 यावेळची कार्यशाळा मुद्दामच दिग्दर्शकांच्या दृष्टिकोनातून ठेवलेली आहे. ◆ चंद्रकांत कुलकर्णी : वाडा चिरेबंदी (नाटक) गांधी विरुद्ध गांधी (नाटक) चाहूल (नाटक) येळकोट (नाटक) डॉक्टर, तुम्हीसुद्धा (नाटक) ध्यानीमनी चारचौघी (नाटक) बिनधास्त (चित्रपट) पिंपळपान (टीव्ही मालिका) भेट (चित्रपट) कायद्याचं बोला (चित्रपट) कदाचित (चित्रपट) मीराबाई नॉट आउट (हिंदी चित्रपट) मौनराग (नाटक) कॅरी ऑन पांडू (हिंदी चित्रपट) बस इतनासा ख्वाब है (हिंदी नाटक) हमीदाबाईची कोठी (नाटक) आधी बसू मग बोलू (नाटक) तुकाराम (चित्रप...
Comments
Post a Comment