*अक्षर मानव गायन व वादन स्पर्धा*
प्रत्येक माणूस मोठं होत असताना कलागुण घेऊन विकसित होत असतो.शिक्षण म्हणजे माणसातला खरा गुणसंपन्न माणूस म्हणून उभं करण्याची व्यवस्था आपण तयार केलेली आहे.वाढत्या स्पर्धेच्या युगात बालवयात मुलांना बऱ्याच गुणांची आवड असते.करियर बनवणं.खाजगी शिकवणी सतत वाचन अभ्यास यात मुले गुरफटून गेलेली दिसत आहेत.
अशा धकाधकीच्या युगात मुलांना मुलं म्हणून योग्य ती संधी आणि शिक्षण देणाऱ्या संस्था नीट काम करताना दिसतात.अशा पैकी एक माणसाची संघटना म्हणून काम करत असलेली अक्षर मानव संघटना आहे.या संघटनेच्या संगीत विभागाकडून मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.आपल्या परिसरातील मुलांनी वयोगट 8 वर्ष ते 18 वर्ष यातील मुलांनी संगीत गायन वादन स्पर्धेत भाग घ्यावा.यासाठी *मी अक्षर मानव आपणांस आवाहन करतो कि आपण आम्हाला एखादा हॉल उपलब्ध करून द्यावा अथवा तुमच्या संगीत विद्यालायमार्फत सयुंक्त विद्यमानाने अशी स्पर्धा आयोजित करता येईल.* आपण एकत्र यावं.ज्यांना असं करणे शक्य आहे त्यांनी बिंदास्त कॉल करा.बोलून सर्व ठरवू या.
बोलण्यासाठी *9325042830* या क्रमांकावर फोन करा.
वेदांग धाराशीवे
राज्यप्रमुख

अक्षर मानव संगीत विभाग
Comments
Post a Comment